Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Thursday, September 20, 2018

अध्ययन निष्पत्ती पाहणे

अध्ययन निष्पत्ती पाहणे

आत्ताच आपण पायाभूत चाचणी क्रमांक 1 

चे

 गुण सरल पोर्टल

 वर भरले आहेत. पायभूतचे पूर्ण प्रश्न

 अध्ययन निष्पत्ती वर 

आधारित होते हे आपणा सर्वांना माहीत

 आहेच.

आपण भरलेल्या मार्कांची अध्ययन 

निष्पत्ती नुसार वर्गीकरण सरल 

पोर्टलने केले आहे. ते खालील प्रमाणे पाहणे.

1.प्रथम student पोर्टल वर लॉगिन व्हा.

2.नंतर Report या टॅब मध्ये सर्वात शेवटी
 Exam वर क्लिक करा.

 3.सर्वात शेवटी learning outcome percentage व

 learning outcome performance हे 

दोन टॅब आहेत.

4.त्या टॅब वर क्लिक करा.

5.वर्ष निवडा

6.परीक्षा निवड

7.वर्ग निवड

 8.विषय निवडा

9.आता आपल्या समोर वर्गातील सर्व 

विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती 

नुसार वर्गीकरण झालेले दिसेल.

तसेच कोणता विद्यार्थी कोणत्या अध्ययन

 निष्पत्ती मध्ये मागे आहे 

 ते आपणास कळेल


No comments:

Post a Comment

वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत

 वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत परिपत्रक पाठवीत आहोत. 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे किंवा 24 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्...