Viva Video चा वापर कसा करावा याची कृती
सौजन्य :श्री. के .एन .चव्हाण
आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट मोबाईल द्वारे video मेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच vido तयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया.
जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...