WHATSAPP मध्ये GIF फाईल कशी बनवावी ?
१.सर्वप्रथम ज्याना आपल्याला GIF फाईल पाठवायची आहे त्यांचे नाव आपल्या WHATSAPP CONTACT यादीतून निवडा .
२.त्यानंतर जसे कि आपण विडीओ पाठवतो तसे अगदी त्याप्रमाणे एक विडीओ निवडा .
३. मग तो विडीओ क्रॉप करा त्या विडीओ मधील जो भाग 6 सेकंदांचा असेल .
४.तो विडीओ 6 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असला तरी चालेल पण जास्त नको .
५.त्याचवेळी मोबाईल च्या उजव्या कोपर्यात वरच्या बाजूला विडीओ कॅमेरा चे चित्र दिसेल.त्यावर क्लिक करा .
६.त्याचवेळी विडीओ चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव दिसेल .
अशाप्रकारे आपण GIF फाईल बनवू शकतो .आहेना किती सोपे नक्की ट्राय करा व अभिप्राय नक्कीच कळवा.