Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Friday, August 18, 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24

इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.






Sunday, July 30, 2023

Student New Entry(2023-2024)

 💥 Student New Entry💥

      (2023-2024)

🔹 इयत्ता पहिलीसाठी स्टुडंट पोर्टलला ऑनलाईन NEW Entry नोंदणी सुरू

🔸 Student पोर्टल मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी ?

🔹 *मार्गदर्शिका व कच्चा नमुनाही उपलब्ध

(  ठळक अक्षरात,सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप, स्क्रिन शॉट सह जाणून घ्या..) 👇🏼

STUDENT ENTRY


सौजन्य -https://www.pkguruji.com/2022/06/Student-New-Itry.html

Saturday, July 29, 2023

सातवी सर्व ऑनलाईन टेस्ट

इयत्ता सातवी गणित सेमी सर्व ऑनलाइन टेस्ट साठी खालील लिंक वर क्लीक करा.

सातवी सर्व ऑनलाईन टेस्ट

इयत्ता आठवी गणित सेमी सर्व ऑनलाइन टेस्ट साठी खालील लिंक वर क्लीक करा.

इयत्ता 8 वी सर्व विषय ऑनलाईन टेस्ट

Thursday, July 27, 2023

सेतू अभ्यास उत्तर चाचणी

सेतू उत्तर चाचणी 2023

इयत्ता 2 री ते 10 वी पूर्व व उत्तर चाचणी  डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सेमी उत्तर चाचणी साठी खालील लिंक वर क्लिक करा.
सेतू अभ्यास मराठी माध्यम उत्तर चाचणी साठी क्लिक करा



सौजन्य - Teacher 4u Blog
                 Spardha ASB Blog
               https://maa.ac.in
     https://www.pradipjadhao.com/2023/07/Setu-Abhyaas-Bridge-Course-2023-Semi-English-Post-Test-Maths-Uttar-.html?m=1

Tuesday, July 25, 2023

NMMS परीक्षा Application FORM

 NMMS परीक्षा Application FORM

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2023 24 इयत्ता 8 वी साठी परीक्षा रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे ऑनलाइन आवेदन पत्र परीक्षेच्या 

फॉर्म कसा भरावा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.



https://www.mscepune.in

https://nmmsmsce.in

या संकेत स्थळावर दिनांक 25 जुलै 2003 पासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहिती पत्रक व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबत माहितीपत्रक 


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023 24 इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2023 

1. योजनेचे उद्दिष्ट इयत्ता आठवीच्या अखेर विद्यार्थी आर्थिक दुर्बल गटातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहाय्य करणे 

 2.विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकास त्या विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा व यांची सेवा घडावी दोन परीक्षेचे स्वरूप केंद्र शासनामार्फत 2007 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता आठवी पासून सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत विविध केंद्रावर दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची दरमहा एक हजार व वार्षिक बारा रोज बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते पात्रता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमात विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेला बसता येते बी पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे तीन लाखापेक्षा कमी नसावे नोकरीत असलेले पालकांनी आपल्या स्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा तलाठ्याचा सन दोन हजार बावीस तेवीस च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा व सदर दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जातं करून ठेवा विद्यार्थी-विद्यार्थिनी इयत्ता 7 वी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चा विद्यार्थी किमान 50 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेला असावा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत 

विनाअनुदानित शाळेत केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी 

जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे 

विद्यार्थी शासकीय वस्तीग्रह या सवलतीचा भोजन व्यवस्थेत सेवा सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी 

सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी 

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 

दिनांक 25 7 23 पासून ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या या संकेत स्थळावर उपलब्ध होतील चार ऑनलाईन आवेदनपत्र भारताला विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग अपंगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व अपंगत्व  विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाइन आवेदन पत्र भरताना स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे पूर्ण भरलेली आवेदनपत्रे संगणकीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीत चुका दुरुस्त करायचा असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्यापूर्वी शाळांनी शाळा एडीट करता येईल प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही याबाबत सर्वस्वी जबाबदारी संपत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या असेल याची नोंद घ्यावी 


परिषदेच्या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्याचा शुल्क परीक्षा साठी खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात येईल 


परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील हे या बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतं शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः 


इयत्ता सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल त्यामध्ये एक सामान्य विज्ञान एकूण 35 दोन समाजशास्त्र एकूण 35 गणित एकूण वीस असे तीन विषय या विषयाची 89 प्रश्न सोडवायचे असतात व विषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र तेरा समाजशास्त्र 35 गुण इतिहास 15 नागरिक शास्त्र पाच भूगोल 15 गणित मध्ये 20 गुण माध्यम परीक्षा मराठी व हिंदी गुजराथी इंग्रजी तेलगू व कानडी या सात माध्यमातून घेतली जाते 

फॉर्म भरण्यासाठी दिनांक २५ जुलै, २०२३ पासून उपलब्ध होणार आहेत.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.


https://shankarbhalerao9.blogspot.com/?m=0





Friday, July 21, 2023

मुख्यमंत्री सहायता निधी हॉस्पिटल यादी

 मुख्यमंत्री सहायता निधी हॉस्पिटल यादी

महाराष्ट्र राज्य जिल्हा निहायहॉस्पिटल ची यादीPDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

मुख्यमंत्री सहायता निधी हॉस्पिटल नावे पीडीएफ

Sunday, July 16, 2023

Related Words(English)

Related word(English)

                                       
1. Table: Desk, Furniture, Surface, Dining

2. Chair: Seat, Furniture, Recliner, Armchair

3. Book: Novel, Textbook, Fiction, Nonfiction

4. Computer: Laptop, Desktop, Technology, Internet

5. Phone :Mobile, Call,Internet

6. Car: Automobile, Vehicle, Drive, 

7. Dog: Pet, Canine, Breed, Puppy

8. Cat: Feline, Pet, Kitten, Breed

9. House: Home, Residence, Building, Property 

10. Tree: Forest, Wood, Leaf, Bark 

11. Sun: Star, Daylight, Heat, Energy 

12. Moon: Lunar, Nighttime, Satellite, 

13.Hospital :doctor,nurse,patient,injection

14. Food: Cuisine, Meal, Dish, Ingredient

15. Music: Song, Genre, Instrument, Band

16. Art: Painting, Sculpture, Exhibit, Gallery

17. Money: Currency, Wealth, Finance, Investment

18. Time: Clock, Minute, Hour, Schedule

 19. Love: Romance, Affection,relationship, Marriage 

20. Friend: Companion, Pal,Acquaintance, Buddy

21. Family: Parents, Siblings, Kin, Relatives

 22. Job: Career, Employment, Occupat

Work

 23. Education: Schooling, Learning,Knowledge, Curriculum

24. Health: Wellness, Fitness, Medicine, Nutrition

25. Happiness: Joy, Contentment, Pleasure, Satisfaction

Saturday, July 15, 2023

Weekly Online Test

 Weekly Online Test

ऑनलाइन टेस्ट सॉल्व करने के लिए नीचे दी गयी लिंक पर क्लिक करे।

ऑनलाइन टेस्ट

Thursday, July 13, 2023

Scholarship Result 2023

 शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 2023 पाहण्यासाठी लिंक खालील प्रमाणे आहे तरी लिंक वर क्लीक करा.



Scholarship Result


Tuesday, July 11, 2023

अक्षरबाग

 इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंत च्या सर्व मुलांना वाचनाचा सराव घेण्यासाठी अत्यंत उपयोगी पुस्तिका नक्की एकदा भेट द्या.

अक्षर बाग


अनुस्वार वाले शब्द सरावासाठी खालील लिंक वर क्लीक करा.

अनुस्वार युक्त शब्द


पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...