राष्ट्रीय /राज्य शिक्षक पुरस्कार २०१६ -२०१७
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकाना राष्ट्रीय /राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .मा.शिक्षण मंत्री श्री,विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत .त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी खालील लिंक आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल २०१७ सायंकाळी ०६ पर्यंत सादर करावेत .
राष्ट्रीय /राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७