SDMIS 2017 /18
1) आधार नंबर, नसेल तर रकाना निरंक
2 )नाव- प्रथम नाव,मधले नाव, आडनाव
3 )वडिलांचे पूर्ण नाव -
4 )आईचे पूर्ण नाव - नाव, पतीचे नाव, आडनाव
5) जन्म तारीख - dd/mm/yyyy
6 )लिंग- boy-1, girl-2, other-3
7) जातीचा प्रवर्ग- जाती-2, जमाती- 3
8 )धर्म - हिंदू-0
9) मातृभाषा - मराठी- 10
10) वास्तव्य - गावाचे नाव, जेथे राहतो ते गाव
11) शाळेत प्रवेश दिनांक
12) जनरल रजिस्टर नंबर
13) दारिद्र्य रेषेखाली आहे का ?होय-1,नाही-2
14) वंचित घटक - होय-1,नाही-2, sc, st, दिव्यांग-होय1
15) 25℅ प्रवेश- लागू नाही-0
16) शिकत असलेली इयत्ता-
17) मागील वर्षी ची इयत्ता, (पहिली साठी -99)
18) १ली ची मागील वर्षीची शाळा- 3, लागू नाही-0
19) मागील वर्षी चे उपस्तिथी चे एकूण दिवस
20 )माध्यम - मराठी -10
21) दिव्यांगाचा प्रकार- कर्णबधिर 3, मतिमंद-13,डोळ्यात अडचण-2(अंधुक दिसणे),बुटके12
22) दिव्यांग साहित्य - लागू नाही-0,कानाचे मशीन-4 ,मदतनीस भत्ता-10
23) गणवेश संच- एक संच-1,दोन संच- 2
24) पाठ्यपुस्तक मिळाले- होय-1, नाही-2
25 )मोफत परिवहन सुविधा- लागू नाही-0,होय1, नाही-2
26) मोफत सायकल- लागू नाही-0, होय-1,नाही-2
27) मदतनीस भत्ता- लागू नाही0, होय 1, नाही2
28) मोफत हॉस्टेल- लागू नाही-0 होय-1, नाही-2
29) वयानुरूप दाखल- लागू नाही-0
30) अनाथ मुले - लागू नाही-0, आई वडील पालक सोबत राहत असेल -1, पालक नसलेले-2
31) लागू नाही-0
32)मागील वर्षाचा निकाल- उत्तीर्ण -1, चालू सत्रातील नवीन प्रवेश-4(1 ली)
33) टक्केवारी (मागील वर्ष निकाल) - श्रेणीवरून टक्केवारी काढावी.
फक्त 5,8,10,12
34) चालू सत्रात शिकत असलेली इयत्ता, दाखल घेऊन गेला -13, दाखला घेऊन गेला नाही14, शाळाबाह्य-15
35) लागू नाही-0
36) फक्त विद्यार्थ्यांचा बँक खाते नंबर(जॉईंट खाते चालेल), नसल्यास रकाना रिकामा सोडावा.(फक्त वडिलांचा/आईचा/पालकांचा चालणार नाही)
37) IFSC CODE
38) मोबाईल नंबर - पालकांचा चालेल(सध्या सुरू असलेला)
39) इ मेल आय डी( विद्यार्थ्यांचा, पालकांचा)
सौजन्य- WHATSAPP