Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label Email id update in aadhar. Show all posts
Showing posts with label Email id update in aadhar. Show all posts

Thursday, August 10, 2017

आधार सिस्टम मध्ये ईमेल आय डी अपडेट करणे.

नमस्कार मित्रांनो,
         आज आपण बायोमेट्रिक उपस्थिती करत आहोत त्यामध्ये आपण केलेली हजेरी झाली की नाही हे आपणास समजत नाही परंतु जर आपण आपल्या आधार कार्ड मध्ये आपले इमेल अपडेट केला तर आपणांस त्वरित म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स केल्यानंतर आपली मोबाईल वर  ADHAR AUTHENTICATION SUCCESSFUL किंवा ADHAAR AUTHENTICATION FAILED अशा प्रकारचा इमेल येतो त्यामध्ये ज्यावेळी THUMB कलावती वेळ पण येते पण हे सर्व इमेल अपडेट असेल तर  त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा .
1.प्रथम आधार ची वेबसाईट ओपन करा. खालील  लिंक ला क्लिक करा.                                                                             आधार कार्ड वेबसाईट
2.होमपेज ओपन होईल त्यामध्ये समोर नारंगी (orange) रंगाची पट्टी दिसेल त्यावर Aadhar Update Details वर क्लिक  करा  पुन्हा एक नवीन ईबपेज ओपन होईल.त्यामध्ये  शेवटी To Submit YourUpdate/Correction Request Please Click Here वर क्लिक करा.
3. नवीन पेज ओपन होईल ०)त्यामध्ये प्रथम आपला १२ अंकी आधार नम्बर टाका नंतर Captcha Code चार अंकी असेल तो अचूक टाका.त्यानंतर Send OTP ला क्लीक करा.सहा अंकी otp तुमच्या आधार शी लिंक असलेल्या मोबाईल वर तो अचूक टाका. व login करा.
4.नंतर नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये काही option दिसतील त्यापैकी ई-मेल समोर tick करा .
5.नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपला registered email id अचूक टाका.त्यानंतर update email id वर क्लिक करा त्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तिथे फोन ऑपशन असतील Modify -proceed त्यापैकी proceed वर क्लिक करा नंतर update  वर क्लिक करा. अशाप्रकारे ई-मेल id अपडेट करता येईल.
   आपल्या बायोमेट्रिक अटेंडन्स ची माहिती आपल्या मिळू शकते. email id अपडेट करताना अडचण आल्यास खालील व्हिडीओ पहावा.

                           Video

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...