Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, September 23, 2018

इयत्ता 1 ली व 8 वी चे प्रशिक्षण jio सिम असणाऱ्या शिक्षकांनी मोबाइल वर कसे पहावेjio tv


इयत्ता 1 ली व 8 वी चे प्रशिक्षण jio सिम असणाऱ्या शिक्षकांनी  मोबाइल वर कसे पहावे



1⃣ प्रथम jio सिम असणाऱ्या मोबाइल मध्ये My jio हे 33 Mb चे app प्ले स्टोर मधून डाउनलोड करुन घ्यावे।

2⃣ my jio हे app ओपन केल्यावर सर्वात खाली jio apps not yet installed या लिस्ट मधून Jio TV याच्या पुढील get वर क्लिक करावे।

3⃣ JioTV हे 8 mb चे app डाउनलोड करावे। व app ओपन करावे।

4⃣ त्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे HD चैनल दिसतील। त्यातून  categories वर क्लिक करावे।

5⃣ त्यामधुन Educational(49) याची निवड करावी। त्यात 49 प्रकारचे शैक्षणिक चैनल येतील।

6⃣ त्यामधुन VANDE GUJARAT 1 या चैनल ची निवड करावी। आपल्या ठरलेल्या वेळेनुसार त्या चैनल वर आपले प्रशिक्षण सुरु होईल।

सौजन्य,-श्री रणवीर सुर्यवंशी सर माकणीकर (प्रा.प.)जि.प.प्रा.शाळा धानोरा ता.औसा

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...