पाचशे तक्ते असलेले हस्तलेखन सुधारण्याचे फोल्डर्स
शिक्षक आणी वि द्यार्थी, शाळा व चालक, बालक व पालक यांना शेकडो तक्ते असलेले फोल्डर्स मोफत मीळतील. तक्ते अे4 कागदावर झेरॉक्स करता येतील. हे तक्ते पारदर्शक कव्हर मधे पाठपोट भरुन, मुलांना बोर्ड-मार्करने गीरवायला देता येतील. त्यामुळे झेरॉक्स केलेले तक्ते तसेच छान राहतील.
कमीतकमी खर्चात, रेघोट्या व हस्ताक्षर यांचे गीरवणे आता शाळाशाळांना घराघरांना सहज शक्य होणार आहे. तुमच्या लहान मुलांसाठी वापरलेले असे तक्ते, तुमची मुले मोठी झाली की, इतरांना देउ शकाल.तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा .
हस्ताक्षर सुधारण्यासाठी तक्ते
सौजन्य -श्री . शुभानन गांगल