Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label शाळा प्रवेशोत्सव 2017-18 स्लोगन. Show all posts
Showing posts with label शाळा प्रवेशोत्सव 2017-18 स्लोगन. Show all posts

Tuesday, March 20, 2018

शाळा प्रवेशोत्सव 2017-18 स्लोगन

शाळा प्रवेशोत्सव 2017-18 स्लोगन
शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणारे स्लोगन pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
Slogan pdf
मुख्याध्यापकांसाठी आवश्यक वर्षभर राबवायचे कार्यक्रम, वार्षिक नियोजन व इतर गोष्टी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
वार्षिक नियोजन

. कोई न छूटे इस बार..,
शिक्षा है सबका अधिकार..!

२. 'हिन्दु-मुस्लिम, सिख-इसाई..
 मिलकर के सब करें पढ़ाई..! 

३. आधी रोटी खायेंगे..,
स्कूल जरूर जायेंगे..!

४. अब ना करो अज्ञानता की भूल..,
हर बच्चे को भेजो स्कूल..!

५.एक भी बच्चा छूटा..,
संकल्प हमारा टूटा..! 

६. घर-घर विद्या दीप जलाओ.., 
अपने बच्चे सभी पढ़ाओ..!

७. पढ़ी लिखी नारी..,
घर-घर की उजियारी..!

८. पढेंगे पढ़ायेंगे..,
उन्नत देश बनाएंगे..!

९. अनपढ़ होना है अभिशाप..,
अब न रहेंगे अंगूठा छाप..!

१०.शिक्षा से देश सजाएंगे..,
हर बच्चे को पढ़ाएंगे..!

११. 21 वीं सदी की यहीं पुकार..,
 शिक्षा है सबका अधिकार..!

१२. ‘हर घर में चिराग जलेगा..,
हर बच्चा स्कूल चलेगा..!

 १३.लड़का-लड़की एक समान.., 
यही संकल्प, यही अभियान..!

 १४.‘मम्मी पापा हमें पढ़ाओ..,
स्कूल में चलकर नाम लिखाओ..!

 १५.‘हर घर में एक दीप जलेगा.., 
हर बच्चा स्कूल चलेगा..!

१६.'हम भी स्कूल जाएंगे..,
पापा का मान बढ़ाएंगे..!

१७.'दीप से दीप जलाएंगे..,
साक्षर देश बनाएंगे..!

 १८.'मिड डे मील हम खाएंगे.., 
स्कूल में पढ़ने जाएंगे..!

१९.'शिक्षा ऐसी सीढ़ी है..,
 जिससे चलती पीढ़ी हैँ..!

२०.सर्व शिक्षा का है कहना..,
 पढ़ने जायें भाई बहना..!

२१.'सर्व शिक्षा का अभियान..,
सबको मिले प्राथमिक ज्ञान..!

२२.पापा सुनलो विनय हमारी..,
पढ़ने की है उम्र हमारी..!

२३.बच्चे मांगे प्यार दो..,
शिक्षा का अधिकार दो..!

 २४. 'हम बच्चों का नारा है.,
शिक्षा - अधिकार हमारा है..!


         शैक्षणिक उखाणे

१ )मराठी भाषेला महत्त्व आहे फार
    ज्ञानरचनावादाने  लावला शिक्षणाला हातभार . 
    
२)आपल्या राज्यात करावा मराठी भाषेचा मान
     आ आई, त ताई, ऐका सर्व  देऊन कान.
    
३)कोरा कागद, काळी शाई
    रोज मला शाळेत जाण्याची  घाई.

४) भाषण करतांना असावी शब्दाची साठवण 
     गुणाकार करतांना करावी पाढ्यांची आठवण. 
      
५)   मला  आहे  ज्ञानरचनावादी शिक्षणाची आवड 
      मी केली चौरे सरांची जि.प शाळेची निवड .

६)मँडम  आमची छान शिक्षण  देते
    मी हसतखेळत  शिक्षण घेते.

७)जि.प.शाळेत ज्ञानरचनावादी  गजर
   विद्यार्थी रोज असतात शाळेत हजर. 
  
८)द्राक्षेच्या वेलीवर त्रिकोणी पान
   रचनावादी शिक्षणाने राखला शाळेचा मान.
   
९)नयनरम्य बागेत नाचत होता मोर
    ज्ञानरचनावादी शिक्षण आले, भाग्य माझे थोर.

१०)वन,टू,थ्री 
     ज्ञानरचनावादी शिक्षण एकदम फ्री. 
     
११)हसायचं खेळायचं सर्व काही करायचं
     हसतखेळत शिक्षण घ्यायला कशाला लाजायचं .

१२)शिक्षणाच्या  सागरात भाषा -गणिताची जोडी
      ज्ञानरचनावादी शिक्षण घेण्याची मला लागली  
      गोडी.

१३)ज्ञानदानाने करतो मी कर्तव्यपूर्ती

     रचनावादी शिक्षणाने मिळाली मला स्फूर्ती.

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...