वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत परिपत्रक पाठवीत आहोत. 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे किंवा 24 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांनी दिनांक 25 एप्रिल 2025 पर्यंत नोंदणी करून घ्यावी.
*नोंदणी लिंक*
https://www.maa.ac.in/index.php?tcf=training_registration
*दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता वरील नोंदणी लिंक सुरू होईल. तेव्हा नोंदणी करावी.*