वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या आकारिक वर्णनात्मक नोंदी कश्या कराव्या याचे pdf file मधील नमुना नोंदी आपल्या संग्रही अवश्य असायला हव्यात.
विद्यार्थी आकारिक वर्णनात्मक नोंदी आपणास पुढील तक्त्यात उपलब्ध करून देत आहेत्याच बरोबर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका सुद्धा देत आहे.