Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label How to saveWhat's App status. Show all posts
Showing posts with label How to saveWhat's App status. Show all posts

Tuesday, May 14, 2019

स्क्रीनशॉट न घेता व्हॉट्स ऍप स्टेट्स करा.


स्क्रीनशॉट न घेता व्हॉट्स ऍप स्टेट्स करा  

maharashtra times


व्हॉट्स अॅपच्या स्टेट्स फीचरला युजर्सकडून चांगली पसंती मिळाली. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकजणांच्या स्टेट्समधील विचार, व्हिडिओ, मीम्स, फोटो आपल्याला हवे असतात. अशावेळी बहुतांशी युजर्स स्क्रीनशॉटचा वापर करतात. स्टेट्स थेट इतरांना सेव्ह करता येईल असा पर्याय नाही. मात्र, या ट्रिक्सचा वापर केल्यास स्टेट्स तुम्हाला स्क्रीनशॉट न काढता मिळतील.
>> असे सेव्ह करा स्टेट्स
> गुगल प्ले स्टोअरवरुन स्टेट्स सेव्हर  डाउनलोड करा

> व्हॉट्स  ऍप स्टेट्स पेजवर जा

> युजरनेमवर टॅप करा


> पुन्हा स्टेट्स सेव्हर ऍपओपन करा

>व्हाट्सएप डिस्प्लेला स्कॅन करणार

> त्यानंतर व्हिडिओ आणि फोटो यांचे पर्याय दिसतील

> आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा

>ऍप स्टेट्सच्या बाजूला तुम्हाला डाउनलोडचा पर्याय दिसेल

> डाउनलोड पर्यायावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाइलवर स्टेट्स सेव्ह होईल

–-----------------------------------------------------------------------------------

> तुमच्या फोनमधील फाइल मॅनेजर सुरू करा

> फोनच्या इंटर्नल स्टोरेजमध्ये जा आणि सेटिंग्जवर क्लिक करा

> शो हिडन फाइल्सच्या पर्यायाला एनेबल करा

> इंटर्नल स्टोरेजमध्ये व्हॉट्स ऍप गोफोल्डरमध्ये जा

> फोल्डरमध्ये मीडिया पर्यायावर क्लिक करा

> फोल्डरमध्ये Statuses पर्याय मिळेल

> इथे तुम्हाला व्हॉट्स ऍप स्टटेस मिळेल

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://youtu.be/AJEg7iPPSl0

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...