राज्य शासनाने पाठ्यपुस्तकांमध्ये QR code आणले आहेत
पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम QR code वर लोड केला आहे
चला तर माहित करून घेऊ?
🌐 QR Code Scan केल्यामुळे पाठयपुस्तकातील त्या पाठिशी निगडित इ लर्निंग साहित्य मोबाईल वर उपलब्ध होणार आहे.
🌐 QR Code च्या माध्यमातून पाठयपुस्तकातील कविता संदर्भात ऑडीओ व पाठासंदर्भात व्हिडीओ आपणास मोबाईल वर उपलब्ध होणार आहे.
🌐QR कोड कसे स्कॅन करावे?
🌐कोणते अँप वापरावे?
🌐कसे आहे DIKSHA App?
🌐इतरही app वापरता येतील का?
या वर्षीच्या पाठयपुस्तकात QR CODE दिले आहेत.ते QR CODE Diksha app ने scan करून आपण आपल्या वर्गात इ-learning सहज करू शकतो ,अतिशय कमी खर्चात E-Content उपलब्ध होते.
QR CODE SCANNER App