सॅप T-CODE PDF साठी खालील लिंक वर क्लीक करा
■ ZHR _ DUTY :कामाचे अधिवेशन बदलण्यासाठी !( सकाळ चे दुपार असे...)
■ ZHR_EMP_INFO :रिपोरटिंग ऑफिसर टाकले की नाही चेक करण्यासाठी ( टाकले नसतील तर OD/CL अँप्रोव करता येत नाही)
■ ZHR_reporting : रिपोरटिंग ऑफिसर टाकण्यासाठी !
■ ZHR_ODD : OD टाकण्यासाठी!( शाळा व्यतिरिक्त इतर कोठेही थंब केल्यास OD टाकावी लागेल!)
■ ZHR _ABS : OD/CL/Open Entry किती आहेत व अँप्रोव केली का नाही बघण्यासाठी!( अँप्रोव केले असेल तर सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Approve असे लिहिलेले येते)
■ ZHR_ABS_APPR :OD/Open Entry अँप्रोव करण्यासाठी !
■ ZCL_APPLY : CL घेण्यासाठी !
■ ZP_LAPPL :नैमित्तिक व विशेष नैमित्तिक रजा व्यतिरिक्त रजे साठी अर्ज करण्यासाठी!
■ ZP_ LAPPRV : कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करण्यासाठी!
■ ZP_LBAL_DISP : कर्मचाऱ्यांच्या रजा शिल्लक बघण्यासाठी!
■ ZHR_EMP_ATTN : बाओमॅट्रिक मशीन बंद असेल आणि दोन्ही वेळेस थम झाला नसेल तर सॅप मध्ये येण्याजण्याची वेळ मॅन्युअली एंट्री करण्यासाठी !
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
या मध्ये काही बदल असू शकतो 🙏