चा Form 16 खाली दिलेल्या संकेतस्थळावरुन
download करुन घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपलाच FORM 16 डाउनलोड करा.
1)प्रथम आपला Employee Code टाकून submit करा.
2)नंतर खाली आपला form 16 download करण्यासाठी Download करा किंवा आपल्या इमेल या पैकी एक ऑपशन निवडा.
फॉर्म 16 ही फाईल डाउनलोड करण्यासाठी Password- PAN NO.in small letters टाका व ओपन करा.(The PDF file is password protected. The PAN (in small letters) of the selected Employee is the password.)