Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label राज्य शिक्षक पुरस्कार २०२८-१९. Show all posts
Showing posts with label राज्य शिक्षक पुरस्कार २०२८-१९. Show all posts

Wednesday, June 12, 2019

राज्य शिक्षक पुरस्कार २०२८-१९

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या राज्य  शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन आवेदन सादर करण्याची लिंक आली आहे.
शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय / राज्य पुरस्काराने गौरविले जाते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी हे पुरस्कार वस्तुनिष्ठ निकषाद्वारे प्रदान करण्यात येणार आहेत. भरलेल्या माहितीचे मूल्यांकन करून गुणानुक्रमे शिक्षकांना प्रत्यक्ष मुलाखतीस बोलावले जाईल.

इच्छुक शिक्षकांनी लिंक भरावी.

https://www.research.net/r/puraskar2018-19

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...