वापरावे पाणी जपून जपून .. रणरणत्या उन्हात अनवाणी कमरेवर घागर घेऊन बालिका चालतेय भरभर घर आहे अजून दूरवर शाळेत शिकण्याचे वय आणि निरागस मन भाळी तिच्या आज असे पाण्यासाठी वणवण खिन्न झाले माझे मन हे दृश्य पाहून वापरावे पाणी जपून जपून हाच संकल्प करुया आपण -
प्राची देशपांडे
प्राची देशपांडे