Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व आठवी आपली शाळा नोंदणी कशी करावी?. Show all posts
Showing posts with label शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व आठवी आपली शाळा नोंदणी कशी करावी?. Show all posts

Tuesday, November 14, 2017

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व आठवी आपली शाळा नोंदणी कशी करावी?


शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व आठवी आपली शाळा नोंदणी कशी करावी
सर्वप्रथम 
                          Website Link
 या site वर लॉगिन करा.
उपक्रम या पर्यायात दुसरा पर्याय School लॉगिन वर क्लिक करा.

आता लॉगिन चे पेज येईल त्यात खाली click Here to register असे असेल त्यातील click Here वर क्लिक करा.

School registration चा पेज ओपन होईल त्यात School UDISE Code मध्ये शालेचा UDISE कोड टाइप करा.
The Name of your school is ( school Name ) , isn't it ? असा मेसेज येईल त्याला yes करा.

आपल्या शाळेची बहुतेक माहिती Registration फॉर्म मध्ये आली असेल , त्यात आपण बदल करू शकता
आपल्याला Registration from मध्ये खालील माहिती अचूक भरा.

School Registration
School UDISE Code / युडायस कोड

School Full Name / शाळेचे पूर्ण नाव

School Management Type
शाळा व्यवस्थापनाचा प्रकार

Syllabus taught in school
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम
Government of Maharashtra (MSCERT) महाराष्ट्र शासन (एम.एस.सी.ई.आर.टी.)
Medium of School / शाळा माध्यम
Marathi मराठी
School Type / शाळेचा प्रकार 
आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास "आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा " हा शेवटचा पर्याय निवडावा

School Area / शाळेचे क्षेत्र

School Email Id शाळेचा ई-मेल आयडी

Confirm School Email Id
शाळेचा ई-मेल आयडी पुन्हा नोंदवावा

वरील रकान्यामध्ये आपला ई-मेल आयडी काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या ई-मेल आयडीवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल.

Do You Have Internet Connection at School?
शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का?

School Address Details
शाळेचा पूर्ण पत्ता
Survey No./ House No. / Flat No. / Peth / Lane / Society सर्वे क्र./ घर क्र. / फ्लॅट क्र./ पेठ / गल्ली / सोसायटी

Village / City गाव / शहर

Post पोस्ट

Taluka / Tehsil / Block / Ward
तालुका / तहसील / ब्लॉक / वॉर्ड

District जिल्हा

Pincode पिनकोड

Telephone No.(With STD Code)
दूरध्वनी क्र.(एस टी.डी.कोडसह) 

MSCE Affiliation Fees
परीक्षा परिषद संलग्नता शुल्क 

200
Head Master Details
मुख्याध्यापकाची माहिती
Last Name आडनाव 

First Name प्रथम नाव 

Middle Name मधले नाव

Mobile Number मोबाईल क्रमांक

Confirm Mobile Number मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवावे .

वरील रकान्यामध्ये आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा. सदर नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर युझरनेम आणि पासवर्ड प्राप्त होईल

E-mail Id ईमेल आयडी


खाली Submit वर क्लिक करा

आता एक मेसेज येईल त्यात yes करा.

आता तुमची शाळा यशस्वीपणे रजिस्टर झाली आहे व तुमच्या नोंदणी केलेल्या ई-मेल व मोबाईल वर credentials पाठवले आहे असा संदेश येईल त्याला ok करा.

तुमच्या मोबाईल वर तुमचा लॉगीन आयडी व  पासवर्ड आला असेल , लॉगिन आयडी तुमच्या शाळेचा UDISE नंबर असेल

तो लॉगिन आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करू शकता

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...