Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label Lokmanya Tilak. Show all posts
Showing posts with label Lokmanya Tilak. Show all posts

Sunday, July 21, 2019

लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण

लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी भाषण 

Lokmanya tilak speech


मी स्वभावाने तरूण आहे. जरी माझे शरीर वृध्द झाले असले तरी आत एक तरूण अजूनही जगतो आहे. जे काही मी आज बोलत आहे ते माझ्यातील तरूणास वाटत आले आहे. शरीर जरी क्षीण आणि कमजोर आणि नाशवंत असू शकते परंतू शरीरात वास करणारा आत्मा नेहमी तरूण असतो याच प्रकारे आपले स्वराज्यामधील क्रियाकरणात नक्कीच गती मंद होईल तेव्हा आपल्या अंतरआत्म्याची स्वतंत्रता शाश्वत आणि अविनाशी न राहता तीचे दमन होईल आणि आपण स्वतःस गुलाम समजू.
स्वतंत्रता आपला जन्मसिध्द अधिकार आहे जेव्हा पर्यंत ही माझ्यात जिवंत आहे मी म्हातारा होणार नाही. स्वतंत्रता हया भावनेस कोणी हत्याराने कापू शकत नाही अग्नीने जाळू शकत नाही तर पाण्यात बूडवूही शकत नाही. कोणी हवेत उडवू शकत नाही. आपण आपले स्वराज्य मागतो आहे आणि आपण यास नक्कीच प्राप्त करू. राजकारणाचे विज्ञान हेच आहे की जे स्वराज्याने प्राप्त होते ते गुलामगिरीने प्राप्त होत नाही. राजकारणाचा उत्कर्ष हा देशाचा आधार आहे. मला तुमच्यातील आत्मा जागृत करायचा आहे. जो या देशाच्या राजकारणाच्या उत्कर्षातून निर्माण होईल.
मला या अंधविश्वासाला नष्ट करायचे आहे. जो गुलामगिरीमूळे तुमच्या आत्म्यावर बसला आहे हा अंधविश्वास तुम्हाला अज्ञानी धूर्त आणि स्वार्थी लोकांकडून पिडा आणि कष्ट देत आहे. राजकारणाच्या विज्ञानाचे दोन भाग आहेत एक ईश्वरीय आहे आणि दुसरा असूरी निर्मीत आहे. कोणत्याही राष्ट्राची गुलामगिरी असूरी निर्मीत असते. या दृष्ट भागाचा सद्कार्याशी कोणताच संबंध नसतो. जे राष्ट्र यास योग्य ठरवतो तो ईश्वराच्या कोपाचा भाग ठरतो. जे असुरी निर्मीत राजकारणास साहसाने अमान्य करतात तर काही यासाठी साहसही करू शकत नाहीत त्यांना आपल्यासाठी हानिकारक गोष्टीची घोषणा ही करता येत नाही.
राजनैतिक आणि धार्मिक शिक्षण याच सिध्दांताचे ज्ञान देण्यास सक्षम आहेत परंतू तरीही याबाबत योग्य शिक्षण सामान्यांना देत नाहीत.
स्वराज्याचा अर्थ कोण नाही जाणत कोणास ते हवे हवेसे वाटत नाही. जर मी तुमच्या घरी पाहुणा म्हणून येउ आणि तुमच्या घरी कायमचा राहण्यास अडून बसू आणि तूम्ही विरोध केल्यास त्यास न जुमानता मी ठाम राहीलो तर काय परिस्थिती होईल? काहींच्या मते आपणा सर्वांना स्वराज्याचा अधिकार नाही एका शतकाच्या कालावधी नंतर ही आपल्यावर राज काध्ससो इंग्रज म्हणतात आजही तूम्ही स्वराज्याच्या लाईकीचे नाहीत.
ठीक आहे, मग आपण त्याच लाईकीसाठी स्वतःला प्रबळ बनवूया. आपल्या देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे त्यांना लाजीरवाणे वाटते. इंग्लंड सरकार भारतीय जवानांच्या मदतीने बेल्जीयम सारख्या छोटया राज्यास वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. मग हा काय लाजीरवाणा प्रकार नाही? जे लोक आपल्या मागण्यांमागे निरर्थक बोलतात त्यात त्यांचा कोणता तरी स्वार्थ असावा असे लोक ईश्वरातही दोष शोधतात.
आपण सर्वांनी देशाच्या आत्म्यास पारतंत्र्यापासून वा

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...