Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label CCRT Training. Show all posts
Showing posts with label CCRT Training. Show all posts

Saturday, October 14, 2017

CCRT) नवी दिल्ली यांचे मार्फत प्रशिक्षण

भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (CCRT) नवी दिल्ली यांचे मार्फत प्रशिक्षण
भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत एवं प्रशिक्षण केंद्र (CCRT) नवी दिल्ली यांचे मार्फत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणे आयोजित केली जातात. भारताचा सर्व समावेशक, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदरची प्रशिक्षणे अत्यंत उपयुक्त आहेत. उपस्थित प्रशिक्षणार्थींना CCRT मार्फत प्रवास खर्च दिला जातो. तसेच प्रशिक्षण कालावधीत निवास व भोजनाची व्यवस्था CCRT मार्फत केली जाते. पुढे दिलेल्या प्रशिक्षण लिंकवर इच्छूक प्रशिक्षणार्थीनी आपली पूर्ण माहिती भरावी.खालील लिंक वर क्लिक करा व फॉर्म भरा व नोंदणी करा.
<<<<Link>>>>


प्रशिक्षणास निवड झाल्याबाबत विद्या प्राधिकरण, पुणे  यांचेकडून आदेश प्राप्त होईल.

                                         डॉ. सुनील मगर
                                         संचालक
                                         ‎विद्या प्राधिकरण, पुणे


CCRT प्रशिक्षणाबाबत नामांकन

CCRT नवी दिल्ली यांच्या मार्फत माहे डिसेंबर २०१७ मध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी शासकीय/ शासकीय अनुदानित शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनी नामांकनासाठी सदर फॉर्म भरावा.

* Required

*Email address **

*Your email*

*आपले पूर्ण नाव **

(श्री./श्रीम. पहिले नाव, मधले नाव, आडनाव या स्वरुपात भरावे)



*आपली जन्मतारीख *

( सद्यस्थितीत आपले वय ५२ वर्षापेक्षा जास्त नसावे अन्यथा आपले नामंकन रद्द करण्यात येईल)



*आपला मोबाइल क्रमांक **



*आपल्या शाळेचे नाव **

(शाळेचे पूर्ण नाव, केंद्र, तालुका, जिल्हा या स्वरुपात भरावे, आपली शाळा शासकीय अथवा शासकीय अनुदानितच असावी)



*आपल्या शाळेचा ई-मेल आय.डी. **



*आपली प्रथम नेमणुकीची दिनांक **



*आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव व मोबाइल क्रमांक **



*आपण शिकवीत असलेली इयत्ता **



*आपण शिकवीत असलेले विषय **



*आपण CCRT प्रशिक्षणासाठी कोठे जाऊ इच्छिता?*

दिनांक ४ ते २३ डिसेंबर गुवाहटी, आसाम (Orientation Course only 8 to 12 standered school teachers can apply)

दिनांक १२ ते २२ डिसेंबर माधापूर हैद्राबाद (Role Of School in Conservation of the Natural & Cultural heritage only 6 to 12 standered school teachers can apply)

वरील माहिती सत्य असल्याचे मी प्रमाणित करीत आहे

संकलन
श्री. ज्ञानेश्वर शिंदे
सिंधुदुर्ग

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24 इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Do...