परीक्षेचा निकाल बनवा आपल्या मोबाईल वर
आपल्या वर्गाचा निकाल आपण मोबाईल वर बनवू शकतो या मध्ये फक्त मुलांचे नावे आणि मार्क (गुण ) भरले असता त्यांचा निकाल आपोआप तयार होतो यामध्ये मुलांची गुणपत्रक,श्रेणी गुणपत्रक ,नोंदी आपोआप तयार होतात.
सदर FORMAT मध्ये संकलित १ व संकलित २ ह्या दोन्ही सत्राचे निकाल व इतर सर्व आपोआप होते त्यामुळे वेळ वाचतो .
अत्यंत महत्वाचे :.मोबाईल मध्ये काम करताना PLAYSTORE वरून WPS OFFICE हे APPLICATION हे डाउनलोड करून घ्या .
EXCEL SHEET डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
नक्की प्रयत्न करा व आपल्या शिक्षक मित्रां पर्यंत पोचवा ही नम्र विनंती .
सौजन्य :श्री .सुनील सागरे सर
नोंदी व इतर सर्व निकाल अगदी सहज रित्या बनवण्यासाठी खालील excel sheet डाउनलोड करा व आपला निकाल बनवा.