NMMS परीक्षा Application FORM
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2023 24 इयत्ता 8 वी साठी परीक्षा रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे ऑनलाइन आवेदन पत्र परीक्षेच्या
फॉर्म कसा भरावा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
या संकेत स्थळावर दिनांक 25 जुलै 2003 पासून उपलब्ध होणार आहेत सदर परीक्षेची सर्व माहिती माहिती पत्रक व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबत माहितीपत्रक
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2023 24 इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक 10 डिसेंबर 2023
1. योजनेचे उद्दिष्ट इयत्ता आठवीच्या अखेर विद्यार्थी आर्थिक दुर्बल गटातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने सहाय्य करणे
2.विद्यार्थ्यांच्या उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकास त्या विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा व यांची सेवा घडावी दोन परीक्षेचे स्वरूप केंद्र शासनामार्फत 2007 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता आठवी पासून सुरू केली आहे महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत विविध केंद्रावर दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची दरमहा एक हजार व वार्षिक बारा रोज बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते पात्रता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमात विद्यार्थी व विद्यार्थिनी या परीक्षेला बसता येते बी पालकांचे वार्षिक उत्पन्न साडे तीन लाखापेक्षा कमी नसावे नोकरीत असलेले पालकांनी आपल्या स्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदाराचा तलाठ्याचा सन दोन हजार बावीस तेवीस च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा व सदर दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जातं करून ठेवा विद्यार्थी-विद्यार्थिनी इयत्ता 7 वी मध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सर्व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती चा विद्यार्थी किमान 50 टक्के मिळवून उत्तीर्ण झालेला असावा खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत
विनाअनुदानित शाळेत केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी
जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे
विद्यार्थी शासकीय वस्तीग्रह या सवलतीचा भोजन व्यवस्थेत सेवा सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी
सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
दिनांक 25 7 23 पासून ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या या संकेत स्थळावर उपलब्ध होतील चार ऑनलाईन आवेदनपत्र भारताला विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग अपंगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व अपंगत्व विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाइन आवेदन पत्र भरताना स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे पूर्ण भरलेली आवेदनपत्रे संगणकीकृत करणार नाही ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्याच्या माहितीत चुका दुरुस्त करायचा असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेश पत्र मिळण्यापूर्वी शाळांनी शाळा एडीट करता येईल प्रवेश पत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही याबाबत सर्वस्वी जबाबदारी संपत शाळेच्या मुख्याध्यापकांच्या असेल याची नोंद घ्यावी
परिषदेच्या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्याचा शुल्क परीक्षा साठी खालील प्रमाणे शुल्क आकारण्यात येईल
परीक्षेसाठी विषय सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील हे या बौद्धिक क्षमता चाचणी ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण विश्लेषण संकलन इत्यादी संकल्पना आधारित नव्वद बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतं शालेय क्षमता चाचणी ही सामान्यतः
इयत्ता सातवी आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल त्यामध्ये एक सामान्य विज्ञान एकूण 35 दोन समाजशास्त्र एकूण 35 गणित एकूण वीस असे तीन विषय या विषयाची 89 प्रश्न सोडवायचे असतात व विषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र तेरा समाजशास्त्र 35 गुण इतिहास 15 नागरिक शास्त्र पाच भूगोल 15 गणित मध्ये 20 गुण माध्यम परीक्षा मराठी व हिंदी गुजराथी इंग्रजी तेलगू व कानडी या सात माध्यमातून घेतली जाते
फॉर्म भरण्यासाठी दिनांक २५ जुलै, २०२३ पासून उपलब्ध होणार आहेत.
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://shankarbhalerao9.blogspot.com/?m=0