फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे.
तर
बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणुसकीकडे,
शरीराला श्रमाकडे
नेण्याचा मार्ग
म्हणजे शिक्षण.
जसे जेवल्यावर होणारे समाधान
हे तात्पुरते असते .
या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.
पोटाची भूक भागवावीच,
पण
एक पाऊल पुढे टाकून
शिक्षण घेऊन माणसाने
बुध्दीची ही भुक भागवावी.
"जसा माणूस उपासमारीने
अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणा अभावी
जिवंतपणी दुसर्याचा गुलाम होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तर
बुध्दीला सत्याकडे,
भावनेला माणुसकीकडे,
शरीराला श्रमाकडे
नेण्याचा मार्ग
म्हणजे शिक्षण.
जसे जेवल्यावर होणारे समाधान
हे तात्पुरते असते .
या उलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.
पोटाची भूक भागवावीच,
पण
एक पाऊल पुढे टाकून
शिक्षण घेऊन माणसाने
बुध्दीची ही भुक भागवावी.
"जसा माणूस उपासमारीने
अशक्त होऊन अल्पायुषी होतो,
तसा तो शिक्षणा अभावी
जिवंतपणी दुसर्याचा गुलाम होतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर