Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Monday, July 24, 2017

HOW TO TAKE CL/HPL IN BIOMETRIC

  1. नमस्कार मित्रानो,
  2.                     सर्वांना माहीतच आहे की आपली दैनंदिन उपस्थिती आता बायोमेट्रिक द्वारे होत आहे या अगोदर आपण आपली उपस्थितीकशी बघायची या  बद्दल माहिती पाहिली आहे. आज आपण बायो मेट्रिक मध्ये आपण CL/HPL/EL/RH /OTHERS कशी घ्यावी  ची माहिती घेणार आहोत .
  3. १)प्रथम  खालील लिंक ला क्लिक करा .नंतर योग्य ती  अचूक माहिती भरा .
  4. २)आपला   ATTENDANCE ID(म्हणजे आधार कार्ड चे शेवटचे आठ नम्बर) टाका .
    ३)नंतर CAPTCHA CODE/CONFIRMATION CODE  TYPEकरा .(तिथेच एका चौकटीमध्ये असतो तो अचूकपणे टाइप करा .
    ४)नंतर GENERATE  LOGIN OTP  ला क्लिक करा .आपल्या ATTENDANCE REGISTRATION च्या वेळी जो मोबाईल नंबर दिला असेल त्यावर सहा अंकी ओटीपी येईल .
    ५)नवीन पेज ओपेन होईल त्यावर आपला ATTENDANCE  ID टाका .नंतर सहा अंकी OTP टाका .नंतर CONFIRMATION CODE टाका .
    ६)आता LOGIN करा . 
    ७)आता तुमची माहिती असलेले पेज ओपन होईल .त्यामध्ये डाव्या कोपरयात तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करून LEAVE OPTION निवडा त्यामध्ये ADD LEAVE  वर क्लिक करात्यानंतर CL /HPL /EL /RH  /OTHERS यापैकी जी रजा घ्यायची असेल तो तो रजाप्रकार निवडा.
  5. त्यानंतर समजा  CL घ्या घ्यायाची असेल तर HALF DAY /FULL DAY योग्य तो पर्याय निवडा .योग्य ते कारण (REASON )टाका  त्यानंतर SUBMIT करा .त्यावेळी स्क्रीनवर RECORD ADDED SUCCESSFULLY असा MESSAGE  दिसेल याचा अर्थ तुमची CL ची ENTRY झाली असा होतो.
  6. या नन्तर HPL घेताना HPL OPTION निवडा नन्तर LEAVE START DATE नंतर LEAVE END DATE   टाका  .  म्हणजे HPL कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत घ्यायची आहे त्याची माहिती अचूक भरा नंतर DESCRIPTIONमध्ये योग्य कारण (REASON ) भरा आणि SUBMIT करा

  1. कृपया आपल्या प्रतिक्रया खालील COMMENT BOX मध्ये द्याव्यात.

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...