Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, July 30, 2017

इयत्ता १ ली व २ री च्या मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी 500 तक्ते /फोल्डर्स

पाचशे तक्ते असलेले हस्तलेखन सुधारण्याचे फोल्डर्स
                       शिक्षक आणी  वि द्यार्थी, शाळा व चालक, बालक व पालक यांना शेकडो तक्ते असलेले फोल्डर्स मोफत मीळतील. तक्ते अे4 कागदावर झेरॉक्स करता येतील. हे तक्ते पारदर्शक कव्हर मधे पाठपोट भरुन, मुलांना बोर्ड-मार्करने गीरवायला देता येतील. त्यामुळे झेरॉक्स केलेले तक्ते तसेच छान राहतील.
                       कमीतकमी खर्चात, रेघोट्या व हस्ताक्षर यांचे गीरवणे आता शाळाशाळांना घराघरांना सहज शक्य होणार आहे. तुमच्या लहान मुलांसाठी वापरलेले असे तक्ते, तुमची मुले मोठी झाली की, इतरांना देउ शकाल.तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा .

हस्ताक्षर सुधारण्यासाठी तक्ते 




सौजन्य -श्री .  शुभानन गांगल

               


4 comments:

वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत

 वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत परिपत्रक पाठवीत आहोत. 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे किंवा 24 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्...