Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Monday, April 10, 2017

संगणकाची माहिती

संगणकाविषयी माहिती भाग 1 

संगणकाचा मेंदू - सेंट्रल प्रोसेसिंग युनिट

एफ-1 ते एफ-12 कीज - फंक्शन कीज

क्लिक हा शब्द कशाशी संबंधित आहे - माऊस

डिस्प्ले स्क्रिन म्हणजे - मॉनिटर

एलसीडी म्हणजे - लिक्किड क्रिस्टल डिस्प्ले

एलईडी म्हणजे - लिक्किड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले

संगणकाची मेमोरी मोजण्याचे एकक - किलोबाइट

स्क्रोल बटण कशाला असते - माऊस

संगणकातील सॉफ्टवेअर तयार करणारा - प्रोग्रामर

हार्डडिस्क बनलेली असते - मेटलची

1.44 एमबी ही क्षमता कशात असते - फ्लॉपी डिस्कमध्ये

सीडी म्हणजे - कॉम्पॅक्ट डिस्क

विंडोज 7 ही काय आहे - ऑपरेटिंग सिस्टिम

पेपरलेस ऑफिस हे स्वप्न कोणाचे आहे - बिल गेट्स

एएलयू म्हणजे - अरिथमॅटिक लॉजिकल युनिट

कंट्रोल युनिट चे कार्य - सूचनांचे नियंत्रण करणे

माहितीचे अफाट जाळे म्हणजे - इंटरनेट

जॉयस्टिक हे काय आहे - इनपूट उपकरण

मॉनिटर हे काय आहे - आऊटपूट उपकरण

VB म्हणजे - प्रोग्रामिंग भाषा

संगणकाविषयी माहिती 2:
कम्पायलर हे एक -- आहे - ट्रान्सलेटर

इंटरनेटवरून व्यवसाय - ईकॉमर्स

डेस्कटॉपवरील चित्र - वॉलपेपर

रॅम म्हणजे - तात्पुरती मेमोरी

सर्व सिस्टिम प्रोग्राम - रोम मेमोरीमध्ये साठवतात

संगणकातील चुकांना ही संज्ञा आहे - बग

स्प्रेडशिटचा वापर करतात - आकडेमोड साठी

पत्रव्यवहारासाठी इंटरनेटमध्ये एक तंत्र - ईमेल

संकेतस्थळाचे नाव म्हणजे - डोमेन नेम

सीडीरोमवरील मजकूर वाचण्यासाठी वापरतात - लेसर
या माऊसमध्ये बॉल नसतो - ऑप्टिकल

एस्केप की यात असते - किबोर्ड

संगणकाची स्क्रिन जशीच्या तशी प्रिंट करण्यासाठीची की - प्रिंट स्क्रिन

व्यावसायिक कामकाजासाठी वापरतात ही भाषा - कोबोल

सर्वात शक्तीशाली संगणक - सुपर संगणक *(परम 10000 - सुपर संगणक)*

रेषांची भाषा समजणारे यंत्र - बार कोड रिडर

'सी' काय आहे - प्रोग्रामिंग भाषा

हा उपक्रम स्त्रियांसाठी, वैद्यकीय मदत व आरोग्यासंबंधीचे ज्ञान खेडेगावामधील स्त्रियांपर्यंत पोहोचविण्यासाठीय राबविले जाते - उदिशा

शैक्षणिक व सामाजिक प्रचारांसाठी सर्वप्रथम याचा वापर शासनातर्फे करण्यात आला - रेडिओ

संगणकाविषयी माहिती भाग 3
 
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी हा उपक्रम आहे - विद्यावाहिनी

विद्यावाहिनी चॅनलचे व्यवस्थापन ही स्वायत्त संस्था करते - ईआरनेट

माहिती तंत्रज्ञानाची सुरुवात भारतात या वर्षी झाली - 1967

संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग - सिस्टिम युनिट

सेकंडरी मेमोरीमध्ये याचा समावेश असतो - हार्डडिस्क

सी डॅकचे मुख्यालय येथे आहे - पुणे

जगातील सर्वात पहिले प्रोसेसर - इंटेल 4004

संगणकाचे दुभाषा यंत्र - मोडेम

संगणक सुरू होण्याच्या प्रक्रियेला - बुटिंग

संगणक बंद करण्याच्या प्रक्रियेला - शटडाउन

12 ऑगस्ट 1981 ला हा पीसी बाजारात आला - आयबीएमपीसी

संगणकाचा आकार लहान करण्यात याचा महत्वाचा वाटा आहे - मायक्रोप्रोसेसर

इन्फ्रारेड किरण या माऊसमध्ये - ऑप्टिकल

प्लाझमामध्ये दोन वायु असतात - निऑन, झनॉन

किबोर्डमधील विभाग किती - पाच

प्रिंटरचे प्रकार किती - दोन

डॉस म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम

विंडोज मिडिया सेंटर - ऑपरेटिंग सिस्टिम

युनिक्स म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम

लिनक्स म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम
संगणकाविषयी माहिती भाग 4 

संगणकाच्या घडयाळीचा वेग मोजतात - मेगाहर्टझमध्ये

हार्डडिक्सचे दुसरे नाव - विंचेस्टर डिस्क

माऊसच्या हालचाली नियंत्रित करतो - लेझर सेंसर किरण

सेंसरवरून कशाची जागा निश्चित होते - कर्सरची

संगणकाच्या क्लाकचा वेग मोजतात - मेगाहर्टझमध्ये

एकापेक्षा जास्त संगणक एकमेकांस जोडण्याला म्हणतात - नेटवर्किंग

PC म्हणजे - पर्सनल कॉम्प्युटर

DVD कोणत्या वर्षी बाजारात आली - 1995

इंटरनॅशनल बिझिनेस मशिन म्हणजे - आयबीएम

कँपस एरिया नेटवर्क म्हणजे - CAN

PPP म्हणजे - पॉवर पॉइंट रिप्रेझेंटेशन

ग्यानदूत हा उपक्रम सुरू करण्यात आला - 1 जाने. 2000

भारताचा शैक्षणिक उपग्रह - एज्युसॅट

3 जी स्पेक्ट्रमची सुरुवात झाली - 11 डिसेंबर 2008

मिडल नेटवर्क म्हणजे - मॅन नेटवर्कला

कर्मशियल पॅकेज स्विचिंग नेटवर्क सुरू झाले - 1975

TCP म्हणजे - ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल

SMS म्हणजे - शॉर्ट मॅसेजिंग सिस्टिम

ECS म्हणजे - इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम

DBMS म्हणजे - डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम
संगणकाविषयी माहिती भाग 5
1024 गिगाबाइट म्हणजे - 1 टेराबाइट

DTP म्हणजे - डेस्क टॉप पब्लिशिंग

OS म्हणजे - ऑपरेटिंग सिस्टिम

16 बीटची सांकेतिक लिपी - युनिकोड

अकाऊंट मेंटेन करण्यासाठी वापरतात तो सॉफ्टवेअर - टॅली

BPS म्हणजे - बीट्स पर सेकंद

CPS म्हणजे - कॅरॅक्टर पर सेकंद

LTP म्हणजे - लाईन्स पर सेकंद

STP म्हणजे - शिल्डेड व्टिस्टेड पेअर

UTP म्हणजे - अनशील्ड व्टिस्टेड पेअर

KBPS म्हणजे - किलोबाइट पर सेकंद

MBPS म्हणजे - मेगाबाइट पर सेकंद

मॅग्नेटिक इंक पावडर कशात असतो - लेझर प्रिंटर ड्रममध्ये

किबोर्ड बटण किती बिभागात विभागतात - पाच

फंक्शन किज किती असतात - बारा

IP म्हणजे - इंटरनेट प्रोटोकॉल

EPZ म्हणजे - इक्पोर्ट प्रोसेसिंग झोन

ICT म्हणजे - इन्फॉर्मेशन कॉम्युनिकेशन टेक्नॉलॉजी

ERNT म्हणजे - एज्युकेशन रिसर्च नेटवर्क

GIS म्हणजे - गेटवे इंटरनेट अॅक्सेस सर्व्हिस 

संगणकाविषयी माहिती भाग 6 

DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान

SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया

CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर

CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002

ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा

सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट

नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू

सी-डॅक चे मुख्यालय - पुणे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई

'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद

संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक

रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन

नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा

डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन

बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर

ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग  

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...