द्वारा विकसित
अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्न मोबाईल ऍप LOs SmartQ चे
मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
यांचे हस्ते
मा. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण)
व
मा. दिनकर पाटील, संचालक, MSCERT (विद्या प्राधिकरण), पुणे
यांचे प्रमुख उपस्थितीत
दि. १६/११/१९ रोजी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय सहविचार सभे मध्ये लॉन्चिंग करण्यात आले.
LOs SmartQ
हे मोबाईल ऍप संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज पासून उपलब्ध झाले आहे.
LOs SmartQ ॲपचा प्रसार व प्रचार अधिकाधिक शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत करण्याचे आवाहन मा. डॉ. रवींद्र अंबेकर, प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, अमरावती यांनी केले आहे.
LOs SmartQ ॲप NAS धर्तीच्या प्रश्नांचा सराव होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त आहे.
विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नुसार संपादणूक पडताळणी करण्या करिता शिक्षकांना उपयुक्त आहे.
आपल्या पाल्याची प्रगती पाहण्याकरिता पालकांना उपयुक्त आहे.
LOs SmartQ ॲप
लॉन्चिंग प्रसंगी
मा. आयुक्त (शिक्षण) कार्यालय येथिल अधिकारी,
विद्या प्राधिकरण, पुणे
येथिल अधिकारी मा. शोभा खंदारे, मा. विकास गरड, मा. नेहा बेलसरे, मा. शेंडकर साहेब यांचे सह सर्व अधिकारी;
राज्यातील सर्व -
उपसंचालक
(प्रादेशिक विद्या प्राधिकरण);
प्राचार्य,
DIECPD;
शिक्षणाधिकारी,
(माध्यमिक + प्राथमिक + निरंतर )
प्रशासन अधिकारी
यांची उपस्थिती लाभली.
हे मोबाईल ॲप डाउनलोड करण्याकरीता खालील लिंकचा वापर करावा....
https://play.google.com/store/apps/details?id=com.pixelstat.diet
IT विभाग
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, अमरावतीच्यावतीने
सर्वांचे धन्यवाद
No comments:
Post a Comment