Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Friday, July 19, 2019

आता घरबसल्या बदलता येणार 'आधार'चा पत्ता


आता घरबसल्या बदलता येणार 'आधार'चा पत्ता

 युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून (UIDAI) आता 'सेल्फ सर्व्हिस' उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता आता घरबसल्या बदलता येणार आहे.

'यूआयडीएआय'च्या माध्यमातून हा बदल करता येणार आहे. त्यासाठी आधार प्रणालीसोबत आपला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. लिंक असलेला मोबाईल क्रमांकावर 'वन टाइम पासकोड' (OTP) प्राप्त होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करता येऊ शकेल.
कोणत्या कागदपत्रांची आहे गरज :
- आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सेल्फ अटेस्टेड पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे.
आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सेल्फ अटेस्टेड पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे.
बँक स्टेटमेंट/पासबुक
- पोस्ट अकाउंट स्टेटमेंट/पासबुक
- रेशनकार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना
- सरकारी ओळखपत्र यांसारखे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली जायला हवी.
- असे करा आधारवरील पत्ता अपडेट
- uidai.gov.in वर क्लिक केल्यानंतर आधारक्रमांकाद्वारे रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर लॉग-इन करता येऊ शकते.
 लॉग-इन केल्यानंतर 'update address via address proof' या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता अपडेट करता येणार.

No comments:

Post a Comment

वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत

 वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण नावनोंदणी करणे बाबत परिपत्रक पाठवीत आहोत. 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्षे किंवा 24 वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्...