Pages
- Home
- E-Book
- AADHAR
- BMC FORM16
- शाळा सिद्धी
- Digi Locker
- सरळ
- MDM Online
- YCMOU
- MCGM
- Leave Rules
- शाळा समित्या
- ज्ञानरचनावाद
- My Videos
- नोकरीविषयक
- SSC&HSC E-MARKSHEET
- Pancard Update
- IGNOU
- भारत स्काऊट गाईड
- आपले सरकार
- महाराष्ट्रातील जिल्हे
- Teachers Tube
- 7/12 उतारा
- सुविचार
- परिपत्रके
- महाराष्ट्र योजना आयोग
- आधारकार्ड
- स्काउट -गाईड
- ISO शाळानिकष
- समाजसुधारक
- U-Dise कोड शोधण
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- विकासपीडिया
- वर्णनात्मक नोंदी
- रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर
- सेवापुस्तक बाबत
- महाराष्ट्रातील जिल्हे
- सर्व मराठी वृत्तपत्रे
- बालकथा
- UDISE OF ALL BMC SCHOOLS
- BMC SERVICE RULES
- ई-मराठी साहित्य
- Making Logo
- जातप्रवर्ग माहिती
- इ 5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा
- T.E.T.
- मतदार यादीत नाव टाकणे
- Live Radio
- शिक्षकांचे ब्लॉग
- शिक्षाकांची वेबसाईट
- महाराष्ट्र नकाशे सर्व जिल्हे
- सातबारा पहा
- BIOMETRIC ATTENDANCE
- सूत्रसंचालन व भाषणे
- C.L.Rule
- PF Balance
- ध्वज संपुर्ण माहिती
- RTE25 Admission
- मानीव कायमत्व मिळणेबाबत
- मराठी शुद्धलेखनाचे नियम
- कला,कार्या,शा.शि. अभ्यासक्रम
- 4% Subsidy
- MARQUEE GENERATOR
- Student Pramotion
- हिंदी पुस्तकालय
- कृति आराखडा फॉरमॅट
- MATHS DEPARTMENT
- ENGLISH INSTRUCTION
- Education Allowance
- School Portal
- Sanchmanyata
- MDM PORTAL
- Student Portal
- प्रगत शाळा 25 निकष
- Scholarship sutra
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका
- Phd Information
Sunday, January 6, 2019
शाळासिद्धि कार्यक्रम विशेष
✒🌹✒
शाळासिद्धि कार्यक्रम विशेष
सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत
✒🌹✒
महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २४ डिसेंबर २०१८ रोजी च्या पत्रान्वये सत्र २०१८ - २०१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे .
सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .
आपल्या अकोला जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी .
🌹 _स्वयंमूल्यमापन ३० जानेवारी २०१९ पूर्वी करावे_ 🌹
✒🌹✒
*शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती*
माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत
🌹 शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.
🌹 शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.
🌹 ७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके
🌹 प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.
माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या
जातवार पटसंख्या - _३० सप्टेंबर २०१८ ची अपेक्षित आहे._
वार्षिक उपस्थिती _सत्र २०१७ - २०१८ ची अपेक्षित आहे._
*मुख्य विषय संपादणुक* - _इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१७ - २०१८ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_
सत्र २०१७-२०१८ चा निकाल- _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल *टक्केवारीत* लिहावा._
शिक्षक संख्या - ३० सप्टेंबर २०१८ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.
शिक्षकांच्या रजा - _१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._
स्तर निश्चिती- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_
सुधारणेचे नियोजन* - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._
🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
*स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
_महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.
श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण
श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण
श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_
🌹 स्वयं मूल्यमापनासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹
प्रशांत शेवतकर
_ळासिद्धि राज्य प्रशिक्षक , सुलभक व निर्धारक_
📲 9637046140
Subscribe to:
Post Comments (Atom)
जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी
जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...
-
' प्र ' चे जोडाक्षरी शब्द ( प् + र = प्र ) ● शब्द वाचा व लिहा. प्रत प्रकरण प्रतिमा प्रगत प्रकृती ...
-
जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हि संकल्पना नेमकी काय आहे? हे समजून घेतले तर आपणास हा ...
-
स्काऊट आणि गाईड संपूर्ण माहिती स्काऊट आणि गाईड प्रार्थना झेंडा गीत स्काऊट चे नियम गाईड चे वचन कब/बुलबुल प्रार्थना र...
No comments:
Post a Comment