Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Monday, January 1, 2018

महापौर बाल चित्रकला स्पर्धा

महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा 2017-18 साठी ऑनलाईन विद्यार्थी माहिती भरण्याची लिंक

महापौर चित्रकला स्पर्धा लिंक
स्पर्धा दिनांक-१४ जानेवारी २०१८
वेळ-सकाळी ०८:३० ते ११:३० वरील या लिंक मध्ये चार गटानुसार एका गटात किती विद्यार्थी आहेत.यानुसार फक्त संख्या भरायची आहे. जेणे करुन एका गार्डन/उद्यानातील प्रत्येक शाळेतुन किती विद्यार्थी सहभागी होतील यानुसार त्या गार्डन/उद्यानातील अंदाजित विद्यार्थीसंख्या मिळेल व स्पर्धापेपर व इतर सर्व प्रकारचे नियोजन करता येईल.

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...