नमस्कार मित्रानो
मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता १ ली ते ४ थी सेमी इंग्रजी माध्यमा साठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य PDFमध्ये उपलब्ध करून दिले आहे तरी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण इयत्ता १ ली ते ४ थी विद्यार्थ्यांची तयारी प्रभावी पणे करून घेऊ शकतो .
सर्व शैक्षणिक साहित्य हिंदी भाषा,सेमी इंग्रजी गणित आणि इंग्रजी विषयांचे स्वतंत्र फोल्डर मध्ये आहे ते फोल्डर डाउनलोड करून साहित्य आपल्या प्रभावी अध्यापनासाठी वापरता येईल .
सेमी इंग्रजी गणित विषयाचे मुलभूत क्रिया वर आधारित उपयुक्त वर्कशीट PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा .
MATH WORKSHEET
हिंदी भाषेचे साहित्य वर्णमाला FLASHCARDS शब्द वाचन शब्द ओळख चित्रांसह बाराखडी चे वर्क शीट PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा .
HINDI WORKSHEET
इंग्रजी विषयाचे FLASHCARDS,रंग ओळखा ,READING ,WRITINGABCDWITH PICTURE चे वर्क शीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
ENGLISH WORKSHEET

No comments:
Post a Comment