इंग्लिश स्पिकिंग
नमस्कार मित्रांनो ,
मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता १ ली च्या सेमी इंग्लिश वर्गासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना,त्यांच्याशी बोलताना इंग्रजी वाक्यांचा वापर केला तर छोट्या-छोट्या वाक्यातून ते इंग्रजी शिकू शकतील.साधे साधे वाक्य आपण बोलताना वापरले तर मुलांच्या मनातील इंग्रजी विषयी असणारी भीती दूर /कमी होऊन ते प्रभावी इंग्रजी बोलू शकतील असे काही सोपे वाक्य तसेच जनरल प्रश्न दिले आहेत याचा उपयोग अध्यापन नक्कीच आपल्याला इ.१ ली च्या वर्गावर शिकवताना उपयोग होईल.डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
ENGLISH SPEAKING

nice sir
ReplyDeleteVery useful sentences
ReplyDelete