Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, September 4, 2016

MDM चे नवीन ॲप अपडेट

*शिक्षकमित्र अपडेट्स*
*नवीन MDM एप्प डाउनलोड करा.*
नमस्कार मित्रांनो,
आता प्राप्त मालाची नोंद मोबाईल एप्प वरुन  करु शकता.
होय..
```MDM चे नवीन APP आले असून त्यामध्ये धान्य व धान्यादी माल Stock Inword भरण्याची यात सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे जुने app uninstall करून नविन app खालील लिंक क्लीक करून download करा```
*लिंक*
*हा मेसेज अधिकाधिक शिक्षकमित्रा पर्यंत पोहचवा

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...