Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Monday, April 11, 2022

वार्षिक परीक्षेचा निकाल बनवा मोबाईलवर

 परीक्षेचा निकाल बनवा आपल्या मोबाईल वर 

  आपल्या वर्गाचा निकाल आपण मोबाईल वर बनवू शकतो या मध्ये फक्त मुलांचे नावे आणि मार्क (गुण ) भरले असता  त्यांचा निकाल आपोआप तयार होतो यामध्ये मुलांची गुणपत्रक,श्रेणी गुणपत्रक ,नोंदी आपोआप तयार होतात.
सदर FORMAT मध्ये संकलित १ व संकलित २ ह्या दोन्ही सत्राचे निकाल व इतर सर्व आपोआप  होते त्यामुळे वेळ वाचतो .
 अत्यंत महत्वाचे :.मोबाईल मध्ये काम करताना PLAYSTORE  वरून WPS OFFICE हे APPLICATION  हे डाउनलोड करून घ्या .
EXCEL SHEET डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

तक्ता क

नक्की प्रयत्न करा व आपल्या शिक्षक मित्रां पर्यंत पोचवा ही नम्र विनंती .
सौजन्य :श्री .सुनील सागरे सर 
नोंदी व इतर सर्व निकाल अगदी सहज रित्या बनवण्यासाठी खालील excel sheet डाउनलोड करा व आपला निकाल बनवा.

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...