Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Tuesday, June 26, 2018

MA MARATHI DOCUMENT PDF

_एम ए मराठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी  WARD कडे सादर  करावयाचा प्रस्तावाला लागणारी आवश्यक कागदपत्रे .....
1)एम ए मराठीसह करण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली आहे त्याची प्रत जोडणे.[(2011 पूर्वी एम ए मराठी उत्तीर्णांनी नियुक्ती आदेश जोडा(appointment letter copy)]
2)मा.उच्च न्यायालयाच्या दि.23/04/2018 च्या निर्णयाची प्रत
3)परिपञक सा.प्र.वि.177/मप/दि.03/06/2011
                  सा.प्र.वि.137/मप/दि.12/06/2018 टिप्पणी वजा आदेश...प्रमुख अधिकारी यांच्या सहीचे.
5) एम ए मराठी बाबतचे दि.25/06/2018 चे परिपञक.उपशिअ(मध्य)/429 दि.25/06/2018
6)एम ए मराठी  उत्तीर्ण गुणपञक,पासिंग सर्टिफिकेट,पदवीदान प्रमाणपत्र
7)मान्यता विदयापीठांची यादी
8)एम ए मराठी बाबतचा विहित नमुना
9)कव्हरींग लेटर
 ● सोबत _PDF_ स्वरूपातील _FILE_ पाठवित आहे,जेणेकरून _PRINT काढता येईल.pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

MA MARATHI DOCUMENT


सौजन्य -Whats App

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...