आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी?
आपल्या नावाची Ringtone कशी बनवावी?
अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या नावाची रिंगटोन तयार करु शकतो.
1.प्रथम आपल्या ब्राऊजर च्या ऍड्रेस बार मध्ये (Ex. Opera / Chrome / Mozilla / UC etc.) खालीलप्रमाणे टाईप करा.
उदा.
"FDMR <aaple _naav>"
जसे "FDMR <kundan>"
आणि Enter दाबा किंवा search वर क्लिक करा
जे *search result* येतील त्यातील पहिल्या Result वर क्लिक करा.
आत्ता आपल्या समोर उघडलेल्या page मधून Download वर क्लिक करा
तुमच्या नावाची रिंगटोन डाउनलोड होईल ती Play करून पहा .

No comments:
Post a Comment