Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Monday, September 11, 2017

Student Portal Update

स्टुडंट पोर्टल अपडेट साठी व इतर माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Student Portal Manual

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *१०९२*
*दिनांक* : *१०/०९/२०१७*
*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(सदर पोस्ट ही *मा.डॉ.सुनिल मगर साहेब,अध्यक्ष,ई-गव्हर्नन्स,महाराष्ट्र राज्य तथा संचालक,बालभारती,संचालक,SCERT, पुणे यांच्या सूचनेनुसार व निरीक्षणात पाठवलेली आहे)*

_________________________________________
 ➡ *student पोर्टल बाबत काही महत्वाच्या सूचना* __________________________________________
➡ *सोमवार पासून Student Update ही सुविधा सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे,याची नोंद घ्यावी.Update student विषयी असणारे मॅन्युअल हे student पोर्टल ला व आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या सुविधेअंतर्गत आपणास आपल्या शाळेतील सर्व मुलांची या आधी भरलेली माहिती चुकलेली असेल तर दुरुस्त करता येणार आहे तसेच काही अधिकची माहिती देखील भरावयाची आहे.सदर सुविधा ही कालमर्यादीत असल्याने सदर मॅन्युअल हे वाचून त्याचा अभ्यास करून घ्यावा.म्हणजे वेळेवर आपल्या चुका होणार नाही.*
*महत्वाचे:* Student Portal मधील वर उल्लेख केलेल्या update student (फेज-२)  कामाबाबत समजावून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग वर  सविस्तर  माहिती देण्यात आलेली आहे.तसेच या संदर्भात सविस्तर मॅन्युअल Download करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी खालील लिंक ला क्लीक करा व मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.सदर मॅन्युअल आपल्या सर्व मित्राना शेअर करावे ,
http://pradeepbhosale.blogspot.in/p/student-portal-manual.html?m=1

➡ *मागील वर्षी आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गातील मुलांचे झालेल्या ऑटो प्रमोशन नंतर अद्यापही काही मुले जर आभासी वर्गात असतील म्हणजेच त्यांची अद्यापही ट्रान्सफर झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यानां आपण त्वरित out of school करावे.त्यानंतरच सदर विद्यार्थी इतर शाळांना आपल्या शाळेत ट्रान्सफर करून घेता येतील.जोपर्यंत आपण त्यांना out of school करत नाही तोपर्यंत त्यांना इतर शाळा आपल्या शाळेत ट्रान्सफर करून घेऊ शकत नाही,याचे गांभीर्य समजून घेऊन आपण त्वरित योग्य ती कार्यवाही करून घ्यावी.ज्यांच्या शाळेत असे विद्यार्थी दिसून येत आहेत व त्या शाळा अशा विध्यार्थ्यांना out of school करत नाही त्यांची संच मान्यता होणार नाही याची नोंद घ्यावी.*
➡ *मागील वर्षी प्रमोशन प्रोसेस करताना सिस्टिम द्वारे आपल्या शाळेच्या शेवटच्या वर्गाच्या नंतर एक आभासी वर्ग तयार करण्यात आलेला होता.या आभासी वर्गात शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन देखील करण्यात आलेले होते.परंतु या आभासी वर्गात सिस्टिम द्वारे तयार करण्यात आलेल्या Not Known या तुकडी व्यतिरिक्त काही शाळांनी अधिकची (Extra) तुकडी तयार केलेली होती.या वर्षी शेवटच्या वर्गाचे Manually प्रमोशन करताना फक्त Not Known/Drop Box तुकडीत प्रमोशन करावयाच्या सूचना असताना देखील मागील वर्षी तयार केलेल्या या Extra तुकडीत विद्यार्थ्याचे प्रमोशन या वर्षी काही शाळांनी केलेले आहे.अशा extra तुकडीत प्रमोट केलेले मुले हे इतर शाळांना Attach करण्यासाठी दिसून येत नाही याची नोंद घ्यावी.अशा विद्यार्थ्यांना इतर शाळांनी आपल्या शाळेत घेण्यासाठी Attach ऐवजी ट्रान्सफर सुविधा वापरावी व आपल्या शाळेत सदर मुलांना ट्रान्सफर करावे.*
➡ *Attach व Transfer या सुविधा जवळजवळ सारख्याच असून Attach सुविधेमधून फक्त शेवटच्या वर्गातील Not Known(Drop Box) तुकडीतील विद्यार्थी आपल्या शाळेत Attach करता येतात,तर Transfer या सुविधेमधून Not Known तुकडी वगळता इतर कोणत्याही वर्गातील कोणत्याही तुकडीतील विद्यार्थी आपल्या शाळेत Transfer करून घेता येतात.*
➡ *Transfer या सुविधेचा वापर करताना एक बाब सर्वांनी लक्षात घ्यावी की या सुविधेचा वापर करून आपणास फक्त चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थीच ट्रान्सफर करून घेता येताय.जर मागील वर्षी Not Known तुकडीत असलेले विद्यार्थी इतर शाळेस ट्रान्सफर करून घ्यायचे असतील तर मूळ शाळेने ते विद्यार्थी आपल्या शाळेतुन out of school करावीत.out of school मध्ये असलेली मुले ट्रान्सफर करून घेताना चालू शैक्षणिक वर्षा सोबत इतर शैक्षणिक वर्षातील मुले देखील ट्रान्सफर कारण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत याची नोंद घ्यावी.*
➡ *आपल्या शाळेतील out of school केलेले विद्यार्थी जर आपल्याच शाळेत पुन्हा शिकण्यासाठी आली अथवा आपल्या शाळेतील काही विद्यार्थी चुकून out of school झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत पुन्हा घेण्यासाठी Undo Out Of School ची सुविधा लवकरच देण्यात येणार आहे.*
➡  *प्रमोशन टॅब ला क्लीक केल्यावर दिसून येणाऱ्या स्क्रीन वर आपणास सन 2017-18 च्या माहितीमध्ये सर्वात शेवटी  आभासी वर्ग व त्यात Drop Box नावाची एक तुकडी दिसून येईल.जसजसे आपल्या शाळेतील Drop Box मधून विद्यार्थी इतर शाळेत Attach होत जातील तसतसे या तुकडीतील विद्यार्थी संख्या कमी होते.जेंव्हा या drop box मधून सर्व विद्यार्थी इतर शाळेत attach होतात त्यानंतर आपल्या शाळेत प्रमोशन या टॅब मध्ये Drop Box ही तुकडी दिसून येणार नाही.*

➡ *आपल्या शाळेत शेवटचा वर्ग जर इयत्ता 10 वी असेल तर आपण मागील वर्षी च्या विद्यार्थ्यानां Drop Box मध्ये प्रमोट करावे.परंतु जर आपल्या शाळेत इयत्ता 10 वी नंतर देखील पुढील वर्ग म्हणजेच 11 वी,12 वी असेल तरी देखील आपण आपल्या शाळेतील मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांना Drop Box मध्येच प्रमोट करावयाचे आहे.अशा केस मध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी जेंव्हा आपल्याच शाळेत 11 वी ला प्रवेश घेतील तेंव्हा Attach सुविधेचा वापर करून आपण या विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत Attach करून घ्यावे.Same School ला म्हणजेच स्वतः च्याच शाळेला विद्यार्थी attach करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की 10 वी च्या मुलांना आपल्याच शाळेतील 11 वी ला डायरेक्ट प्रमोट करता येत नाही.त्यांना देखील आपल्याच शाळेतील 11 वी ला घ्यायचे असेल तर attach या सुविधेचा वापर करूनच घ्यावे लागते.*
➡ *सन 2015-16 व त्या पूर्वीच्या  वर्षातील इयत्ता 10 वी च्या काही विद्यार्थ्याचे प्रमोशन राहून गेलेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना out of school करण्यात यावे.*

➡ *बऱ्याच शाळांनी 10 वीचे विद्यार्थी 11 वी ला attach करताना 11 वी च्या Not Applicable या तुकडीत attach करून घेतलेले आहेत.असे विद्यार्थी कॅटलॉग ला दिसून येत नाही.अशा विद्यार्थ्यांना रेग्युलर तुकडीत आणण्याची सुविधा लवकरच देण्यात येणार आहे.*
➡  *आपल्या शाळेतील शेवटचा वर्ग हा student पोर्टल ला कोणताही दाखवलेला असेल तरी देखील school पोर्टल मधील शेवटचा वर्ग हाच student पोर्टल मध्ये आपल्या शाळेसाठी अंतिम गृहीत धरण्यात आलेला आहे.Student पोर्टल च्या पहिल्या पेज वर (School Details) या शेवटच्या वर्गाविषयी माहिती देण्यात आलेली आहे.*

                 ♦ *शाळा पोर्टल:*♦

     *शाळा पोर्टल मध्ये आपल्या शाळेच्या यापूर्वी भरलेल्या माहितीमध्ये काही बदल अथवा दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.आपल्या शाळेची सर्व माहिती ही आपल्या मुख्याध्यापक लॉगिन मधून दुरुस्त होते परंतु काही महत्वाची माहिती मात्र शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन मधूनच करावयाची आहे.*

 *शिक्षणाधिकारी लॉगिन मधून दुरुस्त करावयाची कामे-*

➡ I. *Management* - शाळेचे व्यवस्थापन दुरुस्त करणे
➡ II. *Category* - शाळेचा प्रकार बदलणे
➡ III. *Cluster* - शाळेचे केंद्र बदलणे
➡ IV. *Nigh School* - आपली शाळा जर रात्र असेल तर त्यानुसार योग्य तो बदल करणे
➡ VI. *School Name* - शाळेच्या नावामध्ये बदल करणे
➡ VII. *Shift student* - शाळेतील विद्यार्थ्यांना एका माध्यमातून दुस-या माध्यमामध्ये ट्रान्सफर करणे.
सदर माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. प्रदीप कुंभार सरांचे मनापासून धन्यवाद!!! त्यांच्या ब्लॉग ला भेट द्या.
pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.




Student Portal Manual

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...