आपले आधार कार्ड PANCARD शी लिंक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
- प्रथम आपला PANCARD क्रमांक टाका .
- आपला आधार कार्ड क्रमांक जवळ ठेवा .
- आपले पूर्ण नाव आधार कार्ड जसे आहे तसे टाका
- नंतर CAPTCHA CODE टाका
- व आपले आधार कार्ड PANCARD शी लिंक करा.
माहिती छान मिळते.
ReplyDelete