Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Friday, May 12, 2017

आधार कार्ड ची PANCARDशी लिंक करा .

आपले आधार कार्ड PANCARD शी लिंक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
  1. प्रथम  आपला PANCARD क्रमांक टाका . 
  2. आपला आधार कार्ड क्रमांक जवळ ठेवा .
  3. आपले पूर्ण नाव आधार कार्ड जसे आहे तसे टाका 
  4. नंतर CAPTCHA CODE टाका                      
  5. व आपले आधार कार्ड PANCARD शी लिंक करा.   
                           .आधार कार्ड ची PANCARD लिंक

1 comment:

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...