बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी निकालाची तारीख झाली जाहीर
फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवार (दि. 28 मे) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.
यंदा नऊ विभागातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
या ठिकाणी निकाल पाहू शकतावेबसाईटवर जण्यासाठी खालील ब्लू लाईन वर किंवा अक्षर वर क्लिक करा.
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com
📱 एसएमएसद्वारे मिळवा निकाल :
Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.
👍 निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
👍गुणपडताळणी 29 मे ते 7 जून या कालावधीत करता येणार आहे.
👍 उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 29 मे ते 17 जून पर्यंत अर्ज करता येईल.
👍 पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.