गुगल फाँर्म वेबसाईट Web search
गुगल फाँर्म बनवणे PDF search.
गुगल फाॅर्म हा अत्यंत सोपा असुन याचा वापर प्रशासकीय कार्यलयीन माहीती भरण्यासाठी अावश्यक असु शकतो भविष्यातयाचा वापर अपेक्षीत अाहे.
1)पहीली पायरी=google docs वर जा click creat form.
2)दुसरी पायरी= form ला title द्या.
3) तिसरि पायरी= फाॅर्म ला look देण्यासाठी click on theme.
4) चौथी पायरी= form भरण्यासाठी सुरवात करा प्रश्न प्रकार निवडा form निवडतांना text etc option निवडा.
5)पाचवि पायरी= click on add other.नवीन माहिति add करा.
6)Add item= option निवडा base,text,paragraph,multople choice.etc.
7)confirmation message करण्यासाठी तिनपैकी एक option निवडा.
8)तुमचा form शेअर करा तीन option पैकी
१) direct link
2)social media
3)email.