नमस्कार मित्रांनो,
आज आपण बायोमेट्रिक उपस्थिती करत आहोत त्यामध्ये आपण केलेली हजेरी झाली की नाही हे आपणास समजत नाही परंतु जर आपण आपल्या आधार कार्ड मध्ये आपले इमेल अपडेट केला तर आपणांस त्वरित म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स केल्यानंतर आपली मोबाईल वर ADHAR AUTHENTICATION SUCCESSFUL किंवा ADHAAR AUTHENTICATION FAILED अशा प्रकारचा इमेल येतो त्यामध्ये ज्यावेळी THUMB कलावती वेळ पण येते पण हे सर्व इमेल अपडेट असेल तर त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा .
1.प्रथम आधार ची वेबसाईट ओपन करा. खालील लिंक ला क्लिक करा. आधार कार्ड वेबसाईट
2.होमपेज ओपन होईल त्यामध्ये समोर नारंगी (orange) रंगाची पट्टी दिसेल त्यावर Aadhar Update Details वर क्लिक करा पुन्हा एक नवीन ईबपेज ओपन होईल.त्यामध्ये शेवटी To Submit YourUpdate/Correction Request Please Click Here वर क्लिक करा.
3. नवीन पेज ओपन होईल ०)त्यामध्ये प्रथम आपला १२ अंकी आधार नम्बर टाका नंतर Captcha Code चार अंकी असेल तो अचूक टाका.त्यानंतर Send OTP ला क्लीक करा.सहा अंकी otp तुमच्या आधार शी लिंक असलेल्या मोबाईल वर तो अचूक टाका. व login करा.
4.नंतर नवीन वेबपेज ओपन होईल त्यामध्ये काही option दिसतील त्यापैकी ई-मेल समोर tick करा .
5.नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपला registered email id अचूक टाका.त्यानंतर update email id वर क्लिक करा त्यानंतर पुन्हा नवीन पेज ओपन होईल तिथे फोन ऑपशन असतील Modify -proceed त्यापैकी proceed वर क्लिक करा नंतर update वर क्लिक करा. अशाप्रकारे ई-मेल id अपडेट करता येईल.
आपल्या बायोमेट्रिक अटेंडन्स ची माहिती आपल्या मिळू शकते. email id अपडेट करताना अडचण आल्यास खालील व्हिडीओ पहावा.
Video

When mob no is also not register, how can update ?
ReplyDeleteWhen mob no is also not register, how can update ?
ReplyDeleteIt's off-line procedure
Delete