Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label Safari central. Show all posts
Showing posts with label Safari central. Show all posts

Friday, July 26, 2019

ANIMAL IN CLASSROOM & SELFY WITH ANIMAL

ANIMAL IN CLASSROOM & SELFY WITH ANIMAL
हा मनोरंजक अनुभव देणारे  'SAFARI CENTRAL APP'
      100 रु ची नोट दाखवून कसे अनुभवता येईल आभासी प्राणीजगत ? याषयी सविस्तर व सोप्या शब्दात क्रमवार माहिती...._
               _Sachin Desai_

↔ गूगल प्ले स्टोअरवरुन *'SAFARI CENTRAL APP'* डाऊनलोड करा. 
(लिंक 
https://play.google.com/store/apps/details?id=com.internetofelephants.safaricentral


 App इंस्टॉल झालेवर सुरु करुन सर्व Instructions ला allow निवडा.
↔ TAP TO START वर क्लिक करा.
↔ आपणास हव्या असणाऱ्या प्राण्याला निवडा
↔ *Go it ~ Continue ~ Continue* या क्रमाने कॅमेरा सुरु होईल. 
↔ *'Frame The Target'* असे सांगितले जाईल तेव्हा कॅमेरा फ्रेम मध्ये *100 रूपयाची नोट* धरा.
↔ आपण निवडलेला *प्राणी आभासी रुपात* आपल्या कॅमेरा प्रतिमेत येईल. आपण जिथे *टॅप कराल तिथे तो प्राणी चालत* जाईल.
↔ डाव्या बाजूस तळाशी असणारा आयकॉन क्लिक करुन आपणास *सेल्फ़ी मोड़* सुरु करता येईल व त्याच्या सोबत सेल्फ़ी फ़ोटो काढता येईल. प्राण्याची साईज व जागा आपणास बोटाने सेट करता येईल.
↔ उजव्या कोपऱ्यातील वरचा आयकॉन क्लिक करावा *(Learn more about me)* व त्या प्राण्याची अधिक माहिती पहा.
↔ काही पैसे पेड़ करुन आपण इतर फीचर्स प्राप्त करु शकतो.
↔ आपणास याचा व्हिडिओ बनवायचा असेल तर कोणतेही *स्क्रीन रिकॉर्डिंग ऍप* वापरु शकता. पण ते ऍप यापूर्वीच सुरु केलेले असावे.
↔ सदर मोबाइल मध्ये दिसणारा अनुभव सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता यावा; अनुभवता यावा यासाठी *मिराकास्टिंग द्वारे एंड्रॉइड टी व्ही शी कनेक्ट* करावा व दाखवावा.

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...