Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Saturday, March 21, 2020

किशोरमासिक

कोरोनाच्या साथीमुळे शाळेला सुट्ट्या आहेत. मुले घरीच आहेत. अशावेळी काय करता येईल ? या काळात किशोर मासिक आपल्या मदतीसाठी तयार आहे. १९७१ सलापासूनचे किशोरचे अंक ऑनलाईन मोफत उपलब्ध आहेत. तब्बल ३२ हजार पानांचे रंगीबेरंगी साहित्य इथे उपल्बध आहे. कथा, कविता,ललित लेख, एकांकिका, नाट्यछटा,चित्रकथा, कोडी आणि हजारो चित्र यांचा हा खजिना आहे. हे साहित्य आपापल्या मुलांना उघडून द्या. ऑनलाईन डाउनलोड करा किंवा प्रिंट काढून द्या.त्यातील गोष्टी, कविता वाचून दाखवा. त्यावर चर्चा करा. एकत्र बसून कोडी सोडवा. वेळ कसा जाईल हे कळणार पण नाही. सोबत लिंक ...आहे Click here व्या बटणावर क्लिक करा

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...