Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, July 21, 2019

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल स्क्रीन मिररिंग

मोबाईल मिररिंग च्या बर्याच पद्धती आहेत . पण मला आवडलेले अत्यंत सोपी पद्धत .यासाठी मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे लागेल  .laptop वर कोणतेही software घ्यायची गरज नाही .नेट ची गरज नाही व अमर्यादित काळासाठी चालते .

कृती 
  1.  मोबाईल मध्ये Airdroid हे apps install करा .
  2. मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .
  3. मोबाईल चे hotspot सुरु करा .
  4. आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 
  5. आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .
  6. Apps ओपन केल्यावर समोर  IP Address दिसतो .
  7. आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . 
  8. browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका.  व इंटर दाबा . 
  9. आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .
  10. आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .
  11. आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .
  12. आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .
  13. स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...