Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Tuesday, May 15, 2018

राज्य /राष्ट्रीय पुरस्कार

दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात  शिक्षकांना राष्ट्रीय / राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीही २०१७-१८ चे शिक्षक पुरस्काराचे अर्ज ऑनलाईन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक शिक्षकांनी 
https://www.research.net/r/shikshakpuraskar17-18

या लिंकवर आपले अर्ज ३१ मे, २०१८ पर्यंत संपूर्ण माहितीसह सादर करावेत.

No comments:

Post a Comment

MAHAJYOTI TAB REGISTRATION 2025-27

JEE/NEET/MHT-CET: 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण योजना JEE/NEET/MHT-CET: 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षण योजना की जानकारी (हि...