Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Friday, June 9, 2017

WHATSAPP मध्ये GIF फाईल कशी बनवावी ?

WHATSAPP मध्ये  GIF फाईल कशी बनवावी ?

१.सर्वप्रथम ज्याना आपल्याला GIF फाईल पाठवायची आहे त्यांचे नाव आपल्या WHATSAPP CONTACT  यादीतून निवडा .

२.त्यानंतर जसे कि आपण  विडीओ पाठवतो तसे अगदी त्याप्रमाणे एक  विडीओ निवडा .

३. मग तो विडीओ  क्रॉप करा त्या  विडीओ मधील जो भाग 6 सेकंदांचा असेल .

४.तो  विडीओ 6 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असला तरी चालेल पण जास्त नको .

५.त्याचवेळी मोबाईल च्या उजव्या कोपर्यात वरच्या बाजूला  विडीओ कॅमेरा चे चित्र दिसेल.त्यावर क्लिक करा .

६.त्याचवेळी  विडीओ चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव दिसेल .

अशाप्रकारे आपण GIF फाईल बनवू शकतो .आहेना किती सोपे नक्की ट्राय करा व अभिप्राय नक्कीच कळवा.


No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...